Friday, September 5, 2008

गणपती


हा मी स्वतः बनवलेला गणपती. बैलपोळ्याच्या दिवशी आम्ही मातीचे बैल आणले होते. २ मोठे रंगीत आणि ४-५ छोटे छोटे न रंगवलेले. मग आम्ही घरी ते गेरु ने रंगवले. आणि नंतर त्याच माती पासून हा गणपती बनवला आहे.
कसा आहे ?




Thursday, September 4, 2008

A Bengali Feast




On Janmashtami, and we had a proper Bengali Meal. I prepared Payesh, Phulko Luchi, Tok Dal, Aloor Dum and Ghee Rice. This was my first attempt at Bengali Cuisine. It was a success. We enjoyed the food.