Friday, September 5, 2008

गणपती


हा मी स्वतः बनवलेला गणपती. बैलपोळ्याच्या दिवशी आम्ही मातीचे बैल आणले होते. २ मोठे रंगीत आणि ४-५ छोटे छोटे न रंगवलेले. मग आम्ही घरी ते गेरु ने रंगवले. आणि नंतर त्याच माती पासून हा गणपती बनवला आहे.
कसा आहे ?




1 comment:

Anonymous said...

सुंदर :)
मी वापरू का माझ्या profile वर??